हिंगोलीत उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊत यांनी बंडखोर खासदार नागेश आष्टीकर यांच्यावर जोरदार टीका केली. "५० कोटीला विकला गेला, बैलगाढव विकतात तसं या खासदाराला विकत घेतलं," अशा शब्दांत राऊतांनी घणाघात केला. तसेच निष्ठावंतांच्या फौजेसमोर टिकणं सोपं नाही, असं चॅलेंजही त्यांनी दिलं. पहा संजय राऊत यांचं संपूर्ण भाषण.
In this video, Sanjay Raut delivers a fiery speech in Hingoli ahead of Uddhav Thackeray's rally. He targets rebel MP Nagesh Ashtikar over the '50 crore' allegation and challenges him on his home turf, asserting the strength of loyal Shiv Sainiks.
#SanjayRaut #UddhavThackeray #Hingoli #NageshAshtikar #Shivsena #MaharashtraPolitics #Lokmat